अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो. लॉकडाउमुळे रिंकू राजगुरू घरात कैद आहे आणि ती सोशल मीडियावर व्हिडिओ व फोटो शेअर करत असते. नुकताच तिने चिमणीच्या पिल्लासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला खूप लाइक्स व कमेंट्स येत आहेत.
रिंकू राजगुरूने इंस्टाग्रामवर चिमणीच्या पिल्लूसोबतचा व्हिडिओ शेअर करत रिंकूने म्हटले की, असं म्हणतात की चिमणी च्या पिल्लाला हात लावला तर चिमण्या पिल्लाला जवळ घेत नाहित मारून टाकतात पण,अस काहीच नसत हे आत्ता कळाल.म्हणेज आपण पण भेदभाव नको करायला.

#rinkurajguru #LokmatNews #lockdown #lokmatcnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber